शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फे बंटीभाऊ भांगडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालययात रुग्णाना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी भाजप नेरी-भिसी मंडळ अध्यक्ष मनिष तुंम्पलीवार, युवा नेते समीर राचलवार,चिमूर विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष प्रशांत चिडे,भाजप नेते एकनाथ थुटे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश पोहनकर,कैलास धनोरे,संगानी योजना समिती माजी अध्यक्ष संजय नवघडे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे,शहर अध्यक्ष बंटी वनकर,कमल असावा,कुणाल कावरे,सचिन फरकाडे,निखिल भुते,विकी कोरेकर,गोलु भरडकर,भूषण सातपुते,आशु ठाकूर,गिरीष भोपे,रमेश कंचर्लावार,सचिन डाहूले,अमित जुमडे,श्रेयस लाखे प्रकाश बोकारे,संजय कुंभारे,हरीश पिसे,गोलु मालोदे,नरेंद्र हजारे,लल्ला असावा,गजू जांभूळे,विलास कोराम,अजय शिरभैय्ये,जीवन नागोसे,अरुण लोहकरे,रवी नन्नावरे अजय शिरभैये,तसेच छाया कंचर्लावार,दुर्गा सातपुते,आशा मेश्राम,भारती गोडे सुषमा नेऊलकर,नाजिया शेख उपस्थित होते.







