माहुली ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना अन्वये विविध विकास कामांचे भुमीपुजन संपन्न…

कमलसिंह यादव 

 प्रतिनिधी

पारशिवनी:- माहुली ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना व्दारा विविध विकास कामाचे प. स.सदस्य व माजी उपसभापती चेतन देशमुख,ग्रामपंचायत माहुलीचे सरपच प्रेमचद कुसुबे याचे हस्ते भूमिपूजन केले.. 

         या भुमीपुजन कार्यक्रम अर्तगत जिल्हा वार्षिक योजने व्दारे अंगनवाडी बाधकाम,सिमेट रस्ता बाधकाम,ग्राम पंचायत समोरिल रुंदीकरण अशा विविध कामांचे भुमीपुजन प.स. सदस्य चेतन देशमुख,ग्रामपचायत सरपंच प्रेमचंद कुसुबे,उपसरपंच सौ.मायाताई माणीक अमृते याचे हस्ते विविध ठिकाणी बाधकामा चे भुमीपुजन करण्यात आले.

           याप्रसंगी प्रेमचंद जी कुसुंबे सरपंच ग्रामपंचायत माहुली,माणिकजी अमृते,प्रदीप जैस्वाल,जीतू कुसुंबे,महेंद्र घोडमारे,कुंतीबाई कुसुंबे,अर्चना घरत,नंदाबाई डोंगरे सह सर्व ग्राम पचायत सदस्य,गावातील नागरिक आदी प्रामुख्याने उपस्थीत होते…