Home Political आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ अँड.बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा १९ एप्रिल ला…

आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ अँड.बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा १९ एप्रिल ला…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

       वृत्त संपादीका

        युगप्रवर्तक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तीन नातू अमरावती शहरात प्रथमतःच प्रचारानिमित्ताने एकत्रित येत आहेत.

        वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार तथा एमआयएम पुरस्कृत उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची संयुक्त जाहीर सभा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सायन्स फॉर मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.

            या प्रचार सभेला सर्व अमरावतीकरांनी आणि तालुक्यातील सर्व मतदारांनी हजर राहण्याचे आवाहन सभा आयोजकांनी केली आहे.