युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
मांजरी म्हसला केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच पार पडली या परिषदेत सुरज मंडे यांचा सन्मान सोहळा जि.प. शाळा वाकपुर दादापूर येथे करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर गडलिंग, प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख अनिल कोल्हे, विवेक मालगे, दिपिका अरबाळ, संजय नेवारे, हर्षमाला मासोदकर, गौतम गडलिंग,नैसिंग पवार उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय खानझोडे यांनी केले. शिक्षण परिषद व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या निमीत्त केंद्राचे वतीने हर्षमाला मासोदकर आणि सुरज मंडे यांना सन्मानित करण्यात आले. वाकपूर शाळा व अंगणवाडी रंजना गडलिंग व मदतनिस प्रिती गावंडे, मंदा ढवळे गावकरी यांच्या तर्फे सुरज मंडे यांचा सन्मान सोहळा करण्यात आला.
कार्यक्रमाला जितेंद्र यावले, विवेक मालगे, यांच्यासह गावातील राजु सोनोने, नंदकिशोर कराळे, अनिल सोनोने, दिपक गडलिंग, राजू ढवळे, संगेश गोंडाने, अवधूत मोहोड, वृषाल गावंडे, मधुकर ढवळे, भानुदास गडलिंग,अश्विन गडलिंग, आकाश गवई, मिराबाई गोंडाने, शशिकला गडलिंग, सुजाता गडलिंग, पूजा बारसे, रुपाली सोनोने, सारिका सोनोने, रिंकू गडलिंग, शुभांगी ढवळे, उज्वला ढवळे, रुपाली सोनोने, सारिका सोनोने, राजश्री मेश्राम, शुभांगी ढवळे, रत्नाबाई ढवळे, बेबीबाई ढवळे, मनोज भांदर्गे, अनिल देशमुख, रवि गजभिये, राजाभाऊ देशमुख, गजानन वाके, प्रियंका राणे, हेमलता भिमटे, संगिता बदुकले, मंगला चवरे, रेखा बोकडे, प्रेरणा पेठे, पवन मसराम, जितेंद्र यावले, प्रशांत सापाने, अनिल वरणकर, शिवहरी मुगल, योगिता पिंजरकर, जयश्री भोपळे, श्रद्धा सार्वे, स्वाती पोकळे, सुवर्ना घाटेकर, अनघा भोपळे, परमानंद वैष्णव, हर्षद पंडित, गजानन होळकर, धनाजी चव्हाण, रेश्मा शिखरे यांचेसह केंद्रातील सर्व शिक्षक सर्व गावकरी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ अर्चना कवाने यांनी तर आभार प्रदर्शन किशोर गणविर यांनी केले.



