सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी इब्राहीम (बबलू) शेख यांची नियुक्ति…

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज भारत

 

चंद्रपुर

सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी इब्राहीम (बबलू) शेख यांची नियुक्ती करण्यात आली. आज दिनांक 16/08/2023 रोजी महाराष्ट्र. प्रदेश (रा.का) अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून व चंद्रपूर राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी तालुका सिंदेवाही श्री. इब्राहीम (बबलू) शेख यांना नियुक्ती पत्र देऊन पक्षाच्या पुढील वटचाली करीता शुभेच्छा दिल्या व पक्षाचे ध्येय व धोरण व पक्ष संघटन अधिक बळकट करण्याची सूचना दिली आहे. या प्रसंगी जेष्ठ नेते खोब्रागडे गुरुजी विधान सभा अध्यक्ष श्री. प्रफुल महाजन जिल्हा सचिव भगवान पगाडे तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष मूजिबउल्ला शेख शहर अध्यक्ष वसंत कुळमेते युवा तालुका अध्यक्ष अनंत बाबूळे युवा शहर अध्यक्ष निखिलेश गुरनुले नलेश टोंगे रामदास सरवरे देविदास नागापुरे प्रशांत चामलवार जानवी दोरगूनवार मरसकोह्ले ताई शंकर शिडाम व बहूसंखेने पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वानी पूस्पगुच्छ देणून पुढील वाटचालीसाठी इब्राहीम(बबलू) शेख यांना शुभेच्छा दिल्या.