Political चंद्रपूरचे युवा नेते परब गिरटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांची घेतली भेट… By Dakhal News Bharat - July 16, 2025 Share FacebookWhatsApp शुभम गजभिये विशेष प्रतिनिधी… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांची आज मुंबई स्थित चंद्रपूरचे युवा नेते परब गिरटकर यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.