Home Social श्री संताजी गुरुदेव भजन मंडळाच्या वतीने चंद्रपूरात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम!..

श्री संताजी गुरुदेव भजन मंडळाच्या वतीने चंद्रपूरात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम!..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

         चंद्रपूर शहरातील श्री संताजी गुरुदेव भजन मंडळाच्या वतीने आज दि.१६/०७/२०२५ ला चंदा प्रदिप इटनकर यांच्या निवासस्थानी (ताडोबा रोड तुकूम) येथे गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम पार पडला.

          या कार्यक्रमाला कल्पना गिरडकर,चंदा प्रदिप इटनकर ,कविता दिकोंडावार , अंजली इटनकर, सुनीता कदम, सुरेखा मांडवकर, कल्पना खोब्रागडे, शिल्पा नौकरकर, आशा मेश्राम, वंदना वाढई, मंगला बानकर, कल्पना गिरडकर, वंदना इटनकर, रेखा ताजने, सुलोचना शेंडे, कुमुद खनके,व तुकुम परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.