पोलीस स्टेशन समुद्रपुर येथील डी.बी.पथकाची रेड कार्यवाही.. — दारू बंदीची विशेष मोहीम अंतर्गत पाच आरोपींना अटक..

 

सैय्यद ज़ाकिर

सहव्यवस्थापक/जिल्हाप्रतिनिधी वर्धा.

  वर्धा: 

     समुद्रपुर पोलिस स्टेशन डी.बी.पथकाद्वारा परिसरात दारू बंदीची विशेष मोहिम राबविन्यात आली.

      डी.बी0श.पथकाचे पो.ह.वा अरविंद येनुरकर कडुन प्राप्त झालेली माहिती प्रमाणे दी.15 में रोज सोमवारला अप. क्र. 344/2023 मध्ये आरोपी नामे 1)प्रशांत शांताराम नगराडे,वय 28 वर्ष रा0 ग़ांधी वार्ड नंदोरी,तह समुद्रपुर यांचे त्याब्यातून एक प्लास्टिक चुगड़ी,एक कथिया रंगाची ज्यूपिटर मोपेड क्र.एम ए च-34 /बी के -8581 की,७० हजार रुपये व एका चुगड़ी मध्ये देशी दारू भरलेल्या ,प्रीमियम न. 1 कंपनीच्या 90 एम एल च्या 24 सीलबंद शिशा ( बैन न029 एम ए वाय ,2023)प्ररतेकी 80 रु प्रमाणे 1,920रु असा जु.की. 71,920चा माल जप्त केला.

        आरोपी नामे रामा निडकंठ कटे ,वय 40 वर्ष ,रा. वार्ड क्र. 2 नंदोरी तह,समुद्रपुर याचे त्याब्यातून एका काढ़ा रंगाची निळा पट्टा असलेली हिरोहोण्डा पॅशन प्लस मोटरसाइकिल क्र. एम एच -31।सी सी -2068 की 065,000रु आणि प्लास्टिक चुगड़ी मधेय देशी दारू भरलेल्या प्रीमियम कंपनीच्या प्रत्येकि 90 एम एल च्या 50 शीशा सील बंद (बैच न0 29 एम ए वाय 2023)प्रत्येकि 80 रु प्रमाणे 4,000 रुपये असा जूनि की,69,000 रु च्या माल जप्त केला.

          अप.क्र.346/2023 मधील आरोपी नामे सुभाष तांदुडकर वय 28 वर्ष,रा.संत ज्ञानेश्वर वार्ड,शाहलगड़ी रोड हिगणघाट हर्षल दिवाकर धोटेकर वय 19 वर्ष याचे त्याब्यातून एक काड्या लाल रंगाची बजाज 220 पल्सर मोटरसाइकिल क्र.एम एच 31/डी0एच–8499 की 80 हजार रुपये व एका कापड़ी बैग मध्ये देशी दारु ने भरलेल्या प्रीमियम कपंनी 90 एम एल च्या 100 सील बंद शीशा (बैच न0 30 एम ए वाय 2023)प्रतेकि 80 रु प्रमाणे 8,000 रुपये, नग की. 200,असे जूनि की 88 हजार 200 रुपयाचा माल जप्त केला.

           अप क्र.347/2023 मधील आरोपी नामे अमोल रविन्द्र पानसे ,वय 28 वर्ष वार्ड क्र. 2 नंदोरी तह,समुद्रपुर यांचे त्याब्यातून एक प्लास्टिक पेंटचे बकेट मधेय देशी दारू ने भरलेल्या प्रीमियम 1 कंपनीच्या 22 सील बंद शीशा (बैच न0 29एम ए वाय 2023)प्रतेकि 80 रु प्रमाणे ज्यू की 780 रुपयाचा माल जप्त केला.असे एकूण पाच आरोपींच्या त्याब्यातून मोठ्या प्रमाणात देशी दारू,मोपेड, मोटर सायकलसह एकूण 2 लाख 30 हजार 880 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

      सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पो. अधीक्षक डॉ. सागर कवड़े,उपविभागीय पो. अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात समुद्रपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत काढ़े यांचे निर्देश प्रमाणे,सा.फौ.विक्की मस्के, पो,हवा.अरविंद येनुरकर,पो. ना.रवि पुरोहित,पो.शि.वैभव चरडे यांनी केली आहे.