भारत पाटील यांच्या मातोश्री कै.भामाबाई पाटील यांच्या निधनाबद्दल पाटील कुटुंबाला सांत्वन भेट देत आसताना युवा नेते श्रीराज भैया भरणे..

 

नीरा नरसिंहपुर दिनांक :15

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील भारत रानबा पाटील यांच्या मातोश्री कै .भामाबाई रानबा पाटील यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल पाटील कुटुंबियांना सांत्वन पर भेट देताना सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व इंदापूर तालुका आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव युवा नेते श्रीराज भैय्या भरणे, पिंपरी बु सरपंच श्रीकांत बोडके, भैय्या कोकाटे , संतोष सुतार, सुदर्शन बोडके, लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा, मुसतफा शेख , जीवन पाटील, राजू पाटील, जोतिराम सरतापे ,जयसिंग पाटील , हनुमंत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.