निरा नरशिंहपुर दि.15 प्रतिनिधी
बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील नबिलाल शेख यांच्या पत्नी दि .20/9/2023 रोजी नफिसा नबिलाल शेख या उमरा हज यात्रे ला( मक्का मदिना ) जाणार आहेत तरी त्यांचा सन्मान श्रीराज भैय्या साहेब यांनी केला व शुभेच्छाही दिल्या.
या वेळी माजी सरपंच श्रीकांत बोडके, सराटी युवा नेते भैय्या कोकाटे , सुदर्शन बोडके ,संतोष सुतार, लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा, मौलाना तययब शेख ,नबिलाल शेख ,मुसतफा शेख ,गणेश शेंडगे ,सियान शेख, आसरफ शेख उपस्थित होते.