बु. रामरावजी खंडारे बहुउद्देशिय समाज विकास संस्था द्वारा संचालित राजर्षी शाहू महाराज आखाडा उपराई येथे सयुंक्तिक जयंती.

 

खल्लार/प्रतिनिधी

 विश्र्वभुषन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन गावातील जेष्ठ नागरिक श्री . गंफाजी खंडारे यांनी केले.तर उपस्थितांना मार्गदर्शन श्री. आर.एस.खंडारे यांनी केले. व आभार प्रदर्शन कु.पी.ए. कांबळे यांनी केले.आणि कार्यक्रमाला बरेच नागरीक होते.