शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे,उपसभापती रवींद्र पंधरे,संचालक प्रकाश पोहनकर, राजेंद्र बानकर,भाष्कर सावसाकडे,मनोहर पिसे,प्रभारी सचिव दिनेश काशीवार,अरविंद देठे,निशांत बिरजे,सारंग साळवे,श्रीमती उषा अगडे, राजकुमार नैताम,योगेश भिडेकर,लौकिक इंदूरकर,पृथ्वीराज बरगडे सह व्यापारी,मापारी यांनी स्वच्छता मोहीमेत सहभाग दर्शवीला.



