शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा टिटवी येथील रहिवासी तथा चिमूर विधानसभेचे युवक काँग्रेसचे माजी महासचिव प्रविण तेजराव जिवतोडे यांचे आज पहाटे ४.०० वाजता अचानक दुःखद् निधन झाले.
त्यांच्या पश्वात आई,वडील,मोठा भाऊ,असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.



