बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
नीरा-नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील चंद्रकांत महादेव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी वय वर्ष ८५ होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सूना, नातवंडे आसा मोठा परिवार आहे.
शिवपार्वती इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आसुन परिसरात चंदूकाका म्हणून परिचय होता. धार्मिक व सामाजिक कार्यात मोठा सिंहाचा वाटा होता.
नरसिंहपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आनंद काकडे, व शिवपार्वती इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रविराज काकडे यांचे ते वडील होते.



