Home देशविदेश महिलांवर हात उगारला,भंते सुरई ससईना तात्काळ दिक्षाभूमी समितीच्या अध्यक्षपदावरुन बरखास्त करा :-...

महिलांवर हात उगारला,भंते सुरई ससईना तात्काळ दिक्षाभूमी समितीच्या अध्यक्षपदावरुन बरखास्त करा :- विनोद खोब्रागडे (वरोरा)…

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

           भंते सुरई ससाई यांना एका महीलाने प्रश्न विचारला असता,महीलांचा अंगावर थापड उगारुन मरणाचा प्रयत्न केला.हे अशोभनीय काम एक भंतेजी व दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष कसे काय करु शकतात? हा प्रश्न अचंबित करणारा आहे.

        भंतेच्या अशा कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून अशा भंतेना तात्काळ यांना दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून बरखास्त करावे अशी मागणी घटनेचे अभ्यासक विनोद खोब्रागडे यांनी केली आहे.

          आजच्या घटनेवरून जगविख्यात दिक्षाभुमी समितीच्या अध्यक्ष पदावर भंते सुरई ससाई हे राहण्यासाठी समर्थ नसल्याचे दिसून येते आहे.