माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गंगा देवीचे घेतले दर्शन…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

अहेरी : नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 येते दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भोई समाज बांधवाकडून गंगा माताची कार्यक्रम घेण्यात आली होती.प्रभाग क्रमांक 14 येते गंगा मातेच्या आगमना पासून विसर्जन पर्यंत प्रभागातील नागरिक मोठ्या उत्साहाने पार पडतात. विशेष म्हणजे गंगा माताची दर्शन घेण्यासाठी बाहेर गावातील नागरिक पण येतात.काल”आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते”माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती व अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी गंगा देवीची पूजन कार्यक्रमाला उपस्थित राहुन पूजा अर्चना आरती करून गंगा देवीची दर्शन घेतले.त्यावेळी गंगा देवीकडे गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख शांती समाधान रहावी अशी गंगा देवीकडे प्रार्थना केली.

     यावेळी उपस्थित भोई समाज अध्यक्ष नारायण मगडीवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,क्रिष्णाजी मंचार्लावार मच्चीमार अध्यक्ष भोई समाज गडचिरोली,नारायण बाकेवार,क्रिष्णा बोरेवार,राजू मंचार्लावार,प्रमोद गोडसेलवारसह समस्त भोई समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.