युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दर्यापूर शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन जिल्हाप्रमुख संजय चौरपगार यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक भारतीय बौद्ध महासभा विजय चौरपगार, मुरलीधर रायबोर्डे,नागोराव मोहोड, अंकुश वाकपांजर,अशोक नवलकर,साहेबराव वाकपांजर, दर्यापूर तालुकाध्यक्ष सुरेंद्र तायडे, तालुकाध्यक्ष रामा इंगळे, श्रीकृष्ण पळसपगार,रोशन डोंगरे, सविचंद्र चौरपगार, बाळा डोंगरे, अतुल पाटील नळकांडे, प्रितम नितोने, राहुल वानखडे, संजय चौरपगार समता सैनिक दल, डॉक्टर खडे, चंदू रायबोले, सुरेश वाकपांजर, देवराव वाकपांजर, सुनिल वाकपांजर , प्रभाकर चौरपगार, भिमराव कुऱ्हाडे, राजेंद्र वानखडे, प्रविण राजूरकर, राहुल जामनिक, मनोज जामनिक, देवानंद धांदे, ईश्वरदास डोंगरे, सतिश खाडे, श्रीकृष्ण डोंगरे, दामोदर धामोडी,अरुण गवई , आशिष बोरखडे, बाळासाहेब वानखडे,ऍड आम्रपाली आठवले , हांबरडे ताई, संजना चौरपगार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



