नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल खल्लार स्टॉप येथे आनंद उत्सव साजरा…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

            देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी ह्यांनी तिसऱ्यांदा भारताचे पदाची शपथ घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान पार्टी खल्लार सर्कल तर्फे फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

          यावेळी प्रामुख्याने जय श्रीराम हर हर मोदी भारत माता की जय नारे लावण्यात आले. खूप लडी मर्दानी हिंदू शेरनी नवनीत राणा यांचे नारे लावण्यात आले.

            यावेळी प्रामुख्याने संदीप पाटील मालठाने (भाजपा पदाधिकारी) गोपाल यादव अमेय मोपारी शैलेश मेटकर (उपाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी) अंकुश भाऊराव रहाटे (तालुका संघटक युवा स्वाभिमान पार्टी) सतीश वडतकर आशिष भोंडे शरद काळंके सुमित वानखडे ऋषि सवई सुनील कडू सुमित भोंडे सचिन सदार नितेश कुरवाडे ऋषिकेश सावरकर मयूर रोडे सुरज तिवसकर भरत पुरी तेजस सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते.