निधन वार्ता… कैलासवासी ह भ प उत्तम लक्ष्मण डांगे यांचे अल्पशा आजाराने निधन….

बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

             गोंदी तालुका इंदापूर येथील वारकरी संप्रदायातील मार्गदर्शक ह भ प कैलासवासी उत्तम लक्ष्मण डांगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय वर्ष 73 होते.

             त्यांच्या पश्चात ह भ प गजेंद्र तात्या डांगे, पत्नी, मुलगी नातवंडे आसा मोठा परिवार आहे.