निधन वार्ता… — आंबेड़करी चळवळी चे सक्रिय नेते श्री.चरणदासजी मोटघरे यांचे निधन.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

   कन्हान:- सामाजिक कार्यकर्ता, आंबेड़करी चळवळी चे सक्रिय नेते, बुद्धिस्ट वेल्फेअर सोसायटी चे कोषाध्यक्ष जे. एन,रोड, जवाहर नगर, कन्हान, निवासी श्री.चरणदासजी मोटघरे यांचे आज शुक्रवार दिनांक 7/7/2023 रोजी निधन झाले.

       त्यांची अंतिम यात्रा आज शनिवार दिनांक 8/7/2023 रोजी त्यांच्या राहत्या घरून जवाहर नगर कन्हान येथून सकाळी 10 वाजता नेघुन हरदास घाट / शांती घाट, कन्हान नदी येथे अंतिम यात्रा जाणार आहे.