माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त आलापल्ली येथे विविध कार्यक्रम..

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील”आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते”माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस आलापल्ली शहर विविध ठिकाणी मोठया उत्साहात पार पाडले.अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थित जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील विध्यार्थी विध्यार्थिनींना नोटबुक व पेन चॉकलेट वाटप करण्यात आली आहे.”तसेच सफाई कामगार महिलांना अजयभाऊ यांच्या शुभ हस्ते साडी वाटप”मतिमंद निवासी शाळेत विध्यार्थी विध्यार्थिनींना स्कुलबॅग व नोटबुकपेन वाटप करून.आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थित अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आली.

 

यावेळी उपस्थित अहेरी पंचायत समिती माजी सभापती भास्कर तलांडे, किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,आलापल्ली ग्रामपंचायतचे सदस्य सुगंधा मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार नागेपाल्ली ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण कोडापे,सुमनताई खोब्रागडे,भाग्यश्री बेज्जलवार, शरदा कडते,रजनी गंजीवार उषा आत्राम,पुष्पा जगताप,मदनांन मामू,सैदभैया,अमित येनप्रेड्डीवार,पुणेश कंदीकुरवार,सचिन रामगोनवार प्रमोद गोडसेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.