उपराई तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अब्दुल जलील….

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

         येथून जवळच असलेल्या उपराई येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अब्दुल जलील यांची निवड करण्यात आली आहे.

          उपराई येथील ग्रा पं कार्यालयात दि 3 ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या तंटामुक्ती समितीच्या निवडणूकित दोन उमेदवार लढत झाली यात अब्दुल जलील हे 170 मते घेऊन तंटामुक्ती निवडीत विजयी झालेत तर उपाध्यक्षपदी आसिफ खान साहदात खान यांची यावेळी निवड करण्यात आली.