खासदार अशोकजी नेते यांच्या द्वारा डॉक्टर श्यामजी हटवादे यांचे अभिनंदन.

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

    प्रतिनिधी

नेरी: नेरी येथील डॉ.श्याम हटवादे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती मध्ये विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड झाल्याबद्दल गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या द्वारा अभिनंदन करण्यात आले.

     सदिच्छा भेटीचा व हार्दिक अभिनंदनाचा प्रसंग डाॅ.शाम हटवादे यांच्या नेरी येथील राहते घरी आहे.

       यावेळी सोबत सुरेश राठोड,भाजपाचे जेष्ठ नेते तथा गुरूदेव सेवा मंडळ,नेरीचे व्यवस्थापक दिवाकर पिसे,भाजपाचे ज्येष्ठ नेते कमलाकर लोणकर होते.