भव्य मोफत रोगनिदान शिबिर….. — लाभ घेण्याचे ग्रामपंचायत जोगिसाखरा चे आव्हान..

ऋषी सहारे

संपादक

 

ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा व अनुसया हॉस्पिटल

मॅटर्निटी अँड सर्जिकल, नर्सिंग होम, तहसील कार्यालय जवळ, आरमोरी यांच्या संयुक्त विधमाने

मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. शिलू चिमुरकर एम.बी.बी.एस., एम.डी. (विशेष स्त्रीरोग तज्ञ, वंध्यत्व निवारक)

सुविध

• महिला व पुरुषांशी निघडीत आजारांवर उपचार व सर्व

प्रकारच्या शस्त्रक्रिया

 

• नॉर्मल व सीजर डिलेवरी

• गर्भाशयाचे आजार

• वंध्यत्व • पाइल्स

• अपेंडिक्स • हायड्रोसिल

कॅन्सर • हर्निया

• फिशर

 

ग्राम पंचायत जोगीसाखरा

जि. प. उ.श्रे. प्राथ. शाळा, जोगीसाखरा येथे दि. 06/05/2023 रोज शनिवारला

मोफत रोगनिदान शिबीर

जोती घुटके सदस्य,वैशाली चापले सदस्य, प्रतिभा मोहुर्ले 

सदस्य ,

करिष्मा मानकर सदस्य, अश्विनी घोडाम सदस्य ,गुरुदेव कुमरे सदस्य,स्वप्नील गरफडे सदस्य,

संदीप ठाकूर सरपंच

ग्रामपंचायत जोगीसाखरा

यांनी आव्हान केले की जनतेने मोफत रोगनिदान शिबिराचे लाभ घ्यावे.