भारतीय जनता पार्टी पारशिवनी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिठाई वाटून व फटाके फोडून विजयोत्सव साजरा..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-भारतीय जनता पार्टी पारशिवनी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मिठाई वाटून व फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला..

        राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यात प्रचंड बहुमत मिळाले याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक पारशिवणी येथे मिठाई वाटून व फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला..

             राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यात अतभूतपूर्व यश भाजपाला बहुमत मिळाले याबद्दल पारशिवनी येथे भारतीय जनता पार्टी शहर तर्फे येथे विजयी जल्लोष करण्यात आला.

             तसेच भाजपा कार्यालय पासून शिवाजी चौका प्रर्यंत जल्लोष रैली काढण्यात आली.यावेळी रामटेक विधानसभा प्रमुख,मेघरे,भाजपाचे प्रतिक वैध,अशोक कुथेजी जिल्हा महामत्री किसान आघाडी,भाजपा तालुका महिला अध्यक्ष डॉ.माधुरी बावनकुळे मॅडम,भाजपा महिला जिला महामत्री रेखा दुनेदार,माजी नगरसेविका तथा सभापती अनिता भड,वाळके मँडम,भाजपा तालुका उपाध्यक्ष सागर सायरे,नरेन्द बावनकुळे,कमल पालीवाल,वैद्यकीय आघाडी तालुका अध्यक्ष डॉ.प्रमोद भड,सह भारतीय जनता पार्टीचे विभिन आघाडीचे कार्यकर्तागण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते..