माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

अहेरी : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्रा परिवार गटाचे समर्पित 18 पैकी 11 जागेवर दणदणीत विजय झालं असून.लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या अशोक रापेल्लीवार, गणेश दुर्गे, मुस्ताक भाय, आनंद दाहागावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सदर सत्कार कार्यक्रम अहेरी तालुक्यातील अजयभाऊ कंकडालवार यांच्या स्वागवी इंदाराम निवास्थानी येथे पार पडले.

      यावेळी उपस्थित इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नरेश गर्गम, लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.