डॉ.जगदिश वेन्नम
संपादक
गडचिरोली,(जिमाका)
महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे रविवार, दिनांक 02 जुलै 2023 रोजी सायंकाळी गडचिरोली येथे आगमन होणार आहे.
आगमनानंतर ते राजकीय कार्यक्रमास उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत.यानंतर कार्यक्रम संपन्न होताच ते गडचिरोलीहून चंद्रपूरकडे प्रयाण करणार आहेत.