Home आरोग्य खोब्रामेंढा येथे दमा औषधी वाटप शिबीर ०८ जुन ला….

खोब्रामेंढा येथे दमा औषधी वाटप शिबीर ०८ जुन ला….

राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी

         दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री क्षेत्र हनुमान देवस्थान, खोब्रामेढा,येथे दि.8.6 2026 दुपारी 1.30 पासून मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर बिना मूल्य औषधीचे वाटप करण्यात येत आहे.यामुळे या संधीचा लाभ सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन शिबिर आयोजकांनी केले आहे.

      औषधी वाटपाचे स्थळ श्री.क्षेत्र हनुमान देवस्थान खोब्रामेढा, ता.कुरखेडा जि.गडचिरोली असे आहे. 

      तर औषधी वाटपाची वेळ सोमवार दि.8.6.2026 दुपारी 1.30 वाजता पासुन ते मंगळवार दि.9.6.2026. दुपारी 1.30. वाजेपर्यत आहे. 

        औषधींचा लाभ दमा,मिरगी,मुतखडा,कॅन्सर अशा रोगींनी किंवा निरोगी व्यक्तीही लाभ घेऊ शकतील.

        तसेच कोणत्याही प्रकारचा सर्पदंश झाल्यास,त्वरीत सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे नाव खालील दिलेल्या मोबाईल नंबर वर कळवावे.

      संपर्क मो.न.7588364987.,,,– 9405815467,,,,असून परिचयकार भक्तदास नरुले महाराज देवस्थान खोब्रामेंढा, ता.कुरखेडा श,जि.गडचिरोली येथील रहिवासी आहेत.

– टिप:- खोब्रामेंढा हे गाव मालेवाडापासून पूर्वेस 10.की. मी.अंतरावर आहे…..