Home उपक्रम तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन… 

तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन… 

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

            छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा 1 अंतर्गत धानोरा तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर शिबिर घेण्यात आले.

           या बैठकीसाठी धानोरा तालुक्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसभेचे अध्यक्ष, पोलीस पाटील उपस्थित होते.

         या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर योग्य पणे यशस्वी करावे असे तहसीलदार गणेश माळी यांनी बैठकीला उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.