Home Social नगरध्यक्षा मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांचा शिक्षक पतसंस्था दर्यापूर कडून सत्कार…

नगरध्यक्षा मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांचा शिक्षक पतसंस्था दर्यापूर कडून सत्कार…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- दर्यापूर नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा मंदाकिनी सुधाकर पाटील भारसाकळे यांनी शिक्षक पतसंस्था दर्यापूर सदिच्छा भेट दिली.

         त्यावेळी मंदाकिनी सुधाकर भारसाकळे, सुधाकर पाटील भारसाकळे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी यांचा सहपत्नी सह शिक्षक पतसंस्था दर्यापूरच्या वतीने शिक्षक पतसंस्था चे अध्यक्ष डी.आर जामनिक तसेच शिक्षक पतसंस्था चे संचालक बाळासाहेब पावडे, व्यवस्थापक कडू, सिद्धीक यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        या प्रसंगी नगर परिषदचे गटनेते रामेश्वर चव्हाण, आरोग्य सभापती हबीब खान, असलम घाणिवाले , नगर परिषदचे स्वीकृत सदस्य तथा माजी सभापती ईश्वर बुंदीले यांचा सत्कार करण्यात आला.