Home Political संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे खंबीर नेतृत्व पाठीशी आसल्यामुळे सर्व गावांचा चौफेर विकास...

संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे खंबीर नेतृत्व पाठीशी आसल्यामुळे सर्व गावांचा चौफेर विकास होणारच :- यशराज जगदाळे यांचे… — सराटीतील तरुणांचा ढाण्या वाघ यशराज जगदाळे हे नवे जिल्हा परिषद सदस्य होणारच याबद्दल तालुक्यात मतदारांच्या चर्चेला जोर…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुक्कामी पावन भूमीतील सुपुत्र व पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव तसेच तरुणांचा ढाण्या वाघ हे वडापुरी/ माळवाडी गटाचे उद्याचे भावी पुणे जिल्हा परिषद सदस्य होणारच आसल्यामुळे भागा भगातून तरुण कार्यकर्त्यांची चांगलीच साथ मिळणार असल्याची चर्चा आहे.

         यशराज जगदाळे यांच्या प्रचारासाठी मतदार संघातून चांगलाच प्रतिसाद शेवटपर्यंत मिळत आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,पुणे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे हात बळकट करण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रुपी घड्याळ या चिन्हावर मतदान करून मतदार आशीर्वाद देणार असल्याचे बोलले जात आहे..

          तालुक्याच्या काना कोपऱ्यात घड्याळाला साथ मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

         गावोगावी भेटी,संवाद झालेला आसून इथून पुढे सर्व भागाचा विकास गतीने होणार.यामुळे नागरिक व मतदार यांच्यामध्ये सकारात्मक व चांगल्या पद्धतीने वातावरण निर्माण झाले आहे,मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन होणार आसल्याचे दिसू लागले आहे .

उमेदवार यशराज जगदाळे,यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

          या परिसरात वातावरण चांगलेच निर्माण झालेले आसुन,वडापुरी/ माळवाडी सहित सर्व भागातील मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देऊन घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मतांनी यशराज जगदाळे,यांनाच विजय करणार आसल्याचे मतदार बोलत आहेत. 

         प्रचाराचा आंतीम टप्प्या संपत चालला आसून मतदान घडवून आण्यासाठी गती मिळालेली आहे.यशराज जगदाळे हे जास्तीत जास्त मतदान मिळवून जिल्हा परिषदेवर विजय मिळवतील हे चित्र उद्याच्या फेब्रुवारी 9 तारखेल दुपारी पहावयास मिळणार असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.