Home Maharashtra महानगरपालिका निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले उमेदवार…

महानगरपालिका निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले उमेदवार…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

       अकोला महानगरपालिका वंचित बहुजन आघाडीने विजयाचा झेंडा रोवला, प्रभाग क्रमांक 3 मधून वंचित बहुजन आघाडी अकोला पूर्वचे महानगराध्यक्ष निलेश भाऊ देव 1600 मतांची आघाडी घेऊन विजयी तर प्रभाग १४ मध्ये चारही उमेदवार जिंकले. 

प्रभाग क्रमांक 3

1. निलेश देव 

प्रभाग क्रमांक १४

2. उज्वलाताई प्रवीण पातोडे 

3. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर

4. पराग रामकृष्ण गवई 

5. शेख समशू कमर शेख साबीर

     औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधून पूर्ण पॅनल विजयी.. 

1. अ – अमित भुईगळ 

2. ब – जरीना जावेद कुरेशी 

3. क – करुणा मेघानंद जाधव 

4. ड- अफसर खान यासीन खान 

       लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकित वंचित बहुजन आघाडीचे 5 पैकी 4 उमेदवार विजयी. 

1. प्रभाग क्र. 13 अ – अमोल भाऊ लांडगे 

2. प्रभाग क्र. 04 अ – सचिन अर्जुन गायकवाड 

3. प्रभाग क्र. 07 अ – निकिता रोहित सोमवंशी 

4. प्रभाग क्र. 02 अ – अंकिता प्रशांत भडीकर

5. प्रभाग क्र. 11 – सुजाता अजनीकर 

    चंद्रपूर महानगर पालिका प्रभाग 13 मधून…

1. लताताई साव तर प्रभाग क्रमांक १७ 2 . लहु भाऊ मरसकोल्हे निवडून आले.

 उल्हासनगर महानगर पालिका प्रभाग क्र.18.. 

1. सुरेखा सोनावणे,2. विकास खरात निवडून आले…

     नांदेड महानगर पालिका…

प्रभाग क्र. 7 

1. राहुल मधुकर सोनसळे

2. शेख उम्मे अयमन सय्यद रिजवान

3. राजश्री जिजाभाऊ गोडबोले

4. इंजि. प्रशांत विराज इंगोले

तर

प्रभाग क्र.‌ 2

5. सुनिता रुपकराव जोंधळे..

      वंचित बहुजन आघाडीचे विजयी नगरसेवक सख्या…

 अकोला – 5 ,नांदेड – 5,लातूर – 5,औरंगाबाद – 4,उल्हासनगर – 2,चंद्रपूर – 2,…एकूण – 23…