शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
मागील वर्षी २०२४ मध्ये या कामास २१४.२६ लक्ष रुपायांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता आज या कामाचे लोकार्पण झाले असून यापुढे ही अधिकारी वर्गास निवासस्थानी राहण्यासाठी काँटरची सुविधा करिता निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले.
लोकार्पण सोहळा प्रसंगी सहाय्यक दुय्यम निबंधक जिवणे,प्रकाश वाकडे,राजू झाडे,निलम राचलवार,भिमराव ठावरी,चिमूर तालुका भाजप मंडळ अध्यक्ष गजानन गुळधें,संजय नवघडे,मनिष तुम्मलीवार,घनश्याम डुकरे,कमल असावा,प्रविण सातपुते,एकनाथ थुटे,सचिन फरकाडे,बालु पिसे,श्रेयश लाखे,गोलु भटारकर,कलिम शेख,विक्की कोरेकर यांच्या समेत अनेक पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यापुढे संबोधिताना नोंदणी व मुद्रांक विभागा तर्फे मोठ्या प्रमाणात महसूल शासनाला प्राप्त होत असतो तसेच खरेदी विक्री व विवाह नोंदणीचे दस्ताऐवज जतन करण्यात येते यासाठी सुसज्ज अशा इमारतीची मागणी मागील काही वर्षा पासून मागणी प होती ती आज पुर्णत्वास येऊन सुसज्ज इमारतीमुळे येथे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढणार आहे.तसेच अभिलेख जतन करण्यात मदत होणार आहे.व जनतेच्या सेवार्थ ही इमारत सोईस्कर ठरेल हा विश्वास आहे असे सांगितले.
यावेळी प्रामुख्याने संबधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी व नागरिक तथा भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.



