Home देशविदेश आज 98 व्या मनुस्मृती दहन दिनानिमित्त एकच निर्धार…

आज 98 व्या मनुस्मृती दहन दिनानिमित्त एकच निर्धार…

         जर माझ्या मताची शाश्वतीच नसेल की मी माझ्या प्राणापेक्षाही मोलाचा असलेला मताचा अधिकार मी ज्या पक्षाला किंवा उमेदवाराला जाण्याची………

         त्याचप्रमाणे मी ज्या उमेदवाराला मत दिले तो माझ्याकडे ढुंकूनही न पाहता कुणाच्या दावणीला बांधल्या जात असेल आणि माझ्या मताचा अनादर करत असेल………

          मुख्य निवडणूक आयोग जर माझ्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असेल………..

    तर मग मी मतदान का करू……?

    माझा विश्वास केवळ…….

      बॅलेट पेपरवरच आहे…

    त्याशिवाय मी मतदान करणार नाही. आणि उगीचच भाजपाला फायदा मिळवून देणार नाही…….!

     त्यासाठीच आजचा हा माझा निर्धार……..

       EVM/मनुस्मृतीचे

     2029 पर्यंत कायमचे दहन आणि तोपर्यंत मतदानावर बहिष्कार……!

         अनंत भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद        7875452689