युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. संदेश तायडे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रविंद्र इचे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले,कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ.भारत कल्याणकर,रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.



