Home Maharashtra जनसंपर्क कार्यालयाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन… — सिताबर्डी...

जनसंपर्क कार्यालयाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन… — सिताबर्डी नागपूर…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

       स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांचा नागपूर प्रचार दौरा सुरू होता,यावेळी सीताबर्डी येथील वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

        महापुरुषांना अभिवादन करून वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढून,ज्यांना आतापर्यंत प्रस्थापितांनी सत्तेपासून दूर ठेवले त्यांना सत्तेत बसवण्याचा निर्धार करण्यात आला.

         यावेळी नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.