शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर येथील संविधान चौक परिसरात,”संविधान दिन संस्कार दिन समारोह समिती वढाळा (पैकू) द्वारे,”संविधान दिन,उत्साहात साजरा करण्यात आला.
मान्यवरांनी,”संविधान आणि देशातील महिला – पुरुष म्हणजे काय यावर सखोल मार्गदर्शन केले.
संविधान दिन समारोह कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून प्रा.ज्ञानेश वाकुडकर,धम्मपाल कांबळे,हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पाटील होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पाटील यांनी केले.



