युवराज डोंगरे
उपसंपादक
दर्यापूर आगाराचे माजी आगार प्रमुख व ब्रह्मपूरी आगाराचे विद्यमान आगार प्रमुख जयकुमार जनार्धन इंगोले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने नागपूर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
मदत सामाजिक संस्था, नागपूरच्या वतीने हा पुरस्कार जयकुमार इंगोले यांना प्रदान करण्यात आला असून समाजातील त्यांचे कार्य पाहता त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जयकुमार इंगोले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांजे विविध स्तरावर कौतुक केल्या जात आहे.



