Home देशविदेश सर्वसामान्य भारतीय जनतेला आणि विशेषतः बहुजन ओबीसी बांधवाना विनम्र आवाहन…‌

सर्वसामान्य भारतीय जनतेला आणि विशेषतः बहुजन ओबीसी बांधवाना विनम्र आवाहन…‌

          आमच्या देशाला स्वतंत्र करणाऱ्या सर्व देशभक्त क्रांतीकारकांचे ( नकली सावरकरसारखे नव्हे तर भगतसिंग यांच्यासारखे ) बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल तर….

      पाऊणेचार हजार वर्षांपूर्वीच्या आपल्या मुळ सिंधूसंस्कृतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन…..

       बाहेरून नाजायज औलाद म्हणून आलेल्या आर्याच्या अर्थात संविधानविरोधी मनुस्मृतीकाराच्या मनुवाद्यांना आता कायमची अद्दल घडविण्यासाठी….

        स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या जडणघडणीसाठी आपले सर्वस्व अर्पण करून आमच्यासाठी 1935 ते 1960 पर्यंतच्या महापुरुषांच्या पिढीने केवल राजकीय स्वातंत्र्यच नव्हे तर संविधानक्रांतीसाठी केलेल्या प्रयत्नांना पुन्हा पराभूत होऊ द्यायचे नसेल तर…

        ” येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश एका स्वतंत्र सार्वभौम देशात प्रवेश करत आहे. पूर्वी आमचा देश कधीच स्वतंत्र नव्हता असं नाही, परंतू , ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो? याचा गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे. म्हणून येत्या 26 जानेवारी 1950 रोजी मिळणारे सार्वभौम स्वातंत्र्य जर का आम्ही पुन्हा गमावून बसलो तर ते स्वातंत्र्य आम्ही पुन्हा कधीही परत मिळवू शकणार नाही.या कल्पनेनेच माझे काळीज चअर्रर्रर्र होते आहे!”

      —- डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( राज्यघटनेचे शिल्पकार आणि त्यांचे संविधानसभेतील तिसरे आणि शेवटचे भाषण 25 नोव्हेंबर 1949 )

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भीती व्यक्त केली होती, ती भीती आज या RSS ने मनुवाद्यांनी निर्माण केली आहे. यांनी कशाप्रकारे राजकीय नेत्यांना ईडी, सीबीआय, एनआय, चा धाक दाखवून लोकशाहितील विरोधी पक्ष संपवला. देशाच्या व राज्यांच्या तिजोरीच्या चाव्या हातात घेण्यासाठी सत्ता मिळविण्यासाठी EVM ला सेटिंग करून मुख्य निवडणूक आयोगाला गुलाम बनवून मतचोरी करून, नोटांची बंडले वाटून, छत्तीसगड, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आता बिहार असे करत करत संपूर्ण देश काबीज करत करत आमचे 26 जानेवारी 1950 रोजी मिळालेले स्वातंत्र्य या RSS ने मनुवाद्यांनी गिळून टाकण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.तेंव्हा आता तरी डोळे उघडा.

आणि बघा नीट…..

     आम्ही आमच्यातीलच धार्मिक, जातीय मतभेदात अजूनही गुरफटल्यामुळे आणि RSS, मनुवाद्यांनी निर्माण केलेल्या हतबलतेमुळे अजूनही आम्ही त्यांच्या कुसांस्कृतिक गुलामीतून बाहेर न पडल्यामुळे हे स्वातंत्र्य पुन्हा गमावण्याची 100% शक्यता निर्माण झाली आहे.

       अहो साधा विचार करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 235 जागा निवडून येणे कसे शक्य आहे?कोणतेही चांगले काम न करता!

     या तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नाच्या तुम्ही शोधण्याच्या उत्तरातच तुमचे उत्तर आहे.

        तेंव्हा या संविधान विरोधी शक्तीच्या अर्थात RSS मनुवाद्यांच्या विरोधात आम्ही औरंगाबाद येथून महामुकमोर्चाचे आयोजन करून सुरुवात केली आहे.आता आपण प्रत्येक जिल्ह्यातून असे आयोजन करून रान पेटवावे लागेल.

       27 तारखेला आदरणीय बाजीराव नाईक सर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणी या संविधानविरोधी शक्तीच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले आहे….

     नांदेड मध्ये सुद्धा संविधान क्रांती महामोर्चाचे आयोजन चालू आहे….

       आणि आणखी बऱ्याच ठिकाणी नियोजन चालू आहे….

        म्हणजे आता आपल्याला ज्याप्रमाणे 1942 ला म. गांधी यांनी ब्रिटिश चले जाओ ची घोषणा देऊन ब्रिटिशांना घालवले आणि स्वातंत्र्य मिळवले.

      आता RSS चले जाओ ची चळवळ वृद्धिंगत करून यांना कायमचे घालवावे लागणार आहे….

          हे काही सहजासहजी जाणार नाहीत. कारण आपल्या देशावर मोगल आले आणि गेले, ते इथेच आहेत, इंग्रज आले आणि गेले, ते इथेच आहेत.कुशान आले आणि गेले, ते इथेच आहेत. ग्रीक आले आणि गेले,ते इथेच आहेत.कारण यांच्याकडे मानसिक गुलाम करण्याचे साम, दाम,दंड आणि भेदाच्या कूटनीतीचे कुसांस्कृतिक षडयंत्र आहे.या यंत्रामुळेच ते 96 % लोकांवर राज्य करत आले आहेत.

       यावर एकच उपाय म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान हे एकच गुणकारी औषध लागू पडणारे आहे. म्हणून संविधानातून 100% जागृत होऊया आणि RSS मनुवाद्यांना देशातून कायमचे घालवूया…

       ही ठिणगी आता देशभर पेटऊया…..

          आम्ही सर्व स्वार्थ बाजूला फेकून पुन्हा एका स्वातंत्र्यासाठी देशातील स्वदेशी काळ्या इंग्रजांना ( RSS पुरस्कृत भाजप आणि त्याचे राजकीय मित्रपक्ष ) घालवण्यासाठीच लढूया….

टीप :- सदरील व्हिडीओ पूर्ण ऐकून विचार करून कृती करा.

         आवाहनकर्ता…

          अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689…