Home Social ग्रामपंचायत कार्यालय भटेगाव येथील पदाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून,”लक्ष्मी पुजन,दिपावली व भाऊबिज निमित्ताने...

ग्रामपंचायत कार्यालय भटेगाव येथील पदाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून,”लक्ष्मी पुजन,दिपावली व भाऊबिज निमित्ताने समस्त जनतेला हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा!

       ग्रामपंचायत भटेगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांनी घर टॅक्स,विद्युत कर व पाणीपट्टी कर वेळेवर देऊन मोलाचे सहकार्य ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे अशी अपेक्षा आहे…

शुभेच्छुक..‌

    सौ.ललिता चांगदेव पुराम सरपंच,श्री.मोहन गनपत पुराम उपसरपंच,श्री.प्रवीन नामदेव दुगा-सदस्य,श्री.सुरेश पुरुषोत्तम गजभिये सदस्य,सौ.रेवताबाई रविंद्र मारगाये सदस्य,सौ.इंदिराबाई नाजुकराव पुराम-सदस्य,निताताई भजनराव कन्नाके सदस्य,श्री.दुर्योधन नरहरी बारसागडे ग्रा.पं. अधिकारी,श्री.संघपाल रामचंद्र रामटेके ग्रा.पं.कर्मचारी,कु. मालती मोतीराम पुराम ग्रा.पं. कर्मचारी,श्री.आनंदकुमार अनिल लाडे संगणक परिचालक… 

******

जाहिरात संकलन…

    राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी कुरखेडा,

     दखल न्युज भारत…