Home Social ग्रामपंचायत कार्यालय सोन्सरी पदाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून,”लक्ष्मी पुजन, दिपावली व भाऊबिज निमित्य...

ग्रामपंचायत कार्यालय सोन्सरी पदाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून,”लक्ष्मी पुजन, दिपावली व भाऊबिज निमित्य समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा!

        ग्रामपंचायत कार्यालय सोनसरी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मौजा सोनसरी वाशियांचे हार्दिक स्वागत आहे…

       मौजा सोनसरी येथील नागरिकांनी वेळेवर घर टॅक्स,विद्युत कर व पाणीपट्टी कर देऊन ग्रामपंचायत सोनसरीला मोलाचे सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे…

शुभेच्छुक…

    सौ.मिनाक्षी वट्टी सरपंच ग्रा.पं.,श्री.झुनुकलाल चौधरी उपसरपंच ग्रा.पं.सोनसरी,सौ.एस.जे.रामटेके ग्रामसेविका,श्री.जयंत प्रधान सदस्य ग्रा.पं.सोनसरी,श्री.मनोहर दहिकर सदस्य ग्रा.पं.सोनसरी,श्री.मनोज हलामी सदस्य ग्रा.पं.सोनसरी,सौ.कल्याणी प्रधान सदस्य ग्रा.पं. सोनसरी,सौ.यमुना चौधरी सदस्य ग्रा.पं.सोनसरी,सौ.ममता गोटा सदस्य ग्रा.पं. सोनसरी,सौ.रेवता पुराम सदस्य ग्रा.पं.सोनसरी

*****

जाहिरात संकलन 

    राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी कुरखेडा

        दखल न्युज भारत…