Home Social लोकप्रिय तथा कर्तव्यदक्ष आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कडून समस्त जनतेला मनःपुर्वक हार्दिक...

लोकप्रिय तथा कर्तव्यदक्ष आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कडून समस्त जनतेला मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा….

        दिपावली म्हणजे आनंदाचा क्षण व ऋणानुबंध जपणारा दिवस!

           दिपावलीचा सण भारत देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.या उत्सवानिमित्त एकमेकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतात…

          दिवाळी उत्सव याप्रसंगी….

       हिंगणघाट – शिंदी रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे संवेदनशील,कार्यक्षम आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कडून महाराष्ट्र राज्यातील समस्त जनतेला…

      सस्नेह खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

        याचबरोबर हिंगणघाट शिदी – रेल्वे विधानसभा मतदारसंघातील समस्त जनता सदैव सुखी-समाधानी,निरोगी-आनंदी रहावी हिच त्यांच्याकडून मनस्वी सदिच्छा!

           शुभेच्छुक

      श्री.समीरभाऊ कुणावर 

                    आमदार 

*****

जाहिरात संकलनकर्ता….

जाकीर सैय्यद उपसंपादक…