श्री.साई स्कुल ऑफ नर्सिगचे आ.अध्यक्ष,आ.सचिव,आ.उपाध्यक्ष,आ.सहसचिव,आ.सर्व संचालक,आ.प्राचार्य,आ.प्राध्यापक व इतर कर्मचारी वृंद यांच्याकडून….
दिपावली निमित्ताने….
आरमोरी तालुका,गडचिरोली जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील सर्व नर्सिंग स्कूल प्रशिक्षण विद्यार्थींनींना व त्यांच्या पालकांना,सर्व बंधू भगिनींना,शेतकरी बांधवांना,सामाजिक व राजकीय मित्रांना,आप्तपरिवारातील सस्नेहींना मनःपुर्वक आभाळभर हार्दिक शुभेच्छा!….
देशातील सर्व नागरिक सदैव सुखी-समाधानी-निरोगी-आनंदी रहावे व तुम्ही समृद्ध बनावे,तुमचे भविष्य उज्ज्वल ठरावे,यासाठी हृदयस्पर्शी सद्भावना….
*****
टिप :- श्री.साई स्कुल ऑफ नसिंग,आरमोरी,जिल्हा गडचिरोली….
R.Α.Ν.Μ. (2 Years Course) Revised Auxillary Nurse & Midwifery
G.N.M. General Nurse & Midwifery (3 Years Course)
शैक्षणिक पात्रता १२ वी पास (शाखा : आर्टस्, कॉमर्स, विज्ञान)
सत्र २०२५-२०२६…..
प्रवेश देणे सुरु आहे….
पत्ता :- जीवानी राईस मिल जवळ,ब्रम्हपुरी रोड,ता.आरमोरी,जि.गडचिरोली, 441208…
संपर्क:- 7773945388/8275816005/9421817684…
*****



