Home Social भाई रामदास जराते आणि जयश्रीताई जराते यांच्याकडून सर्व बंधू भगिनींना दिपावलीच्या निमित्ताने...

भाई रामदास जराते आणि जयश्रीताई जराते यांच्याकडून सर्व बंधू भगिनींना दिपावलीच्या निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

       भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आदिवासी,भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भटके भाई रामदास जराते व जयश्रीताई जराते पदाधिकारी गडचिरोली जिल्हा यांच्या द्वारा…

       महाराष्ट्र राज्यातील….

    सर्व शेतकरी,कामगार,कष्टकरी,शेतमजूर,निराश्रित,निराधार,बंधू भगिनींना,सामाजिक व राजकीय मित्रमंडळींना,आप्तपरिवारातील सर्व सस्नेहींना….

    दिपावलीच्या निमित्ताने….

          हृदयस्पर्शी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

        आपण सदैव सुखी-समाधानी-निरोगी-आनंदी रहावे व समृद्ध बनावे हिच मनस्वी सदिच्छा….

              शुभेच्छुक…

             भाई रामदास जराते..

   प्रदेशाध्यक्ष – आदिवासी,विमुक्त-भटक्या जाती आघाडी महाराष्ट्र प्रदेश…

        सौ.जयश्रीताई जराते..

       पदाधिकारी गडचिरोली जिल्हा..

*****

जाहिरात संकलनकर्ता…

          ऋषी सहारे

   संपादक,दखल न्यूज भारत…‌