श्री.मारोती साॅ.मीलचे मालक,श्री.शुभाष बाबुरावजी खोब्रागडे रा.आरमोरी, जिल्हा गडचिरोली आणि दुर्गा फर्निचर मार्टचे मालक श्री.शाम सुभाष खोब्रागडे राहणार आरमोरी,जिल्हा गडचिरोली यांच्याकडून…..
आरमोरी तालुकासह गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना,शेतकरी बंधूंना,आया बहिणींना,राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील मित्रांना,अधिकारी व कर्मचारी मित्रांना,आप्तपरिवारातील सर्व स्नेहींना….
दिपावलीच्या निमित्ताने….
खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
आपण सर्वजण सुखी, आनंदी,समाधानी,निरोगी रहावे आणि समृद्ध बनावे हिच मनस्वी सदिच्छा!
शुभेच्छुक..
आ.सुभाष बाबुरावजी खोब्रागडे..
आ.शाम सुभाष खोब्रागडे…
*****
१) टिप:- श्री.मारोती साॅ मिल,राहणार आरमोरी,जिल्हा गडचिरोली येथे सर्व प्रकारचे लाकुड टसाईस तसेच लाकुड चिरान करुन मिळतात…
संपर्क क्रमांक:– ९४२२९१२०२०/९७६५९९०७४४…
२) टिप :- दुर्गा फर्निचर मार्ट,राहणार आरमोरी,जिल्हा गडचिरोली येथे दरवाजे,खिडकी,पल्ले,फेम,तथा शाळेकरीता लागणारे डेक्स,बेंच हे फर्निचर करून मिळेल…
संपर्क क्रमांक:- ७९७२४३६५८१…
*****



