Home Social करंभाड़ बसस्टाप जवळ सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव संपन्न..

करंभाड़ बसस्टाप जवळ सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव संपन्न..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- सम्राट अशोक विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवनिमिताने ग्रामवासियाचे सह कार्यने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दिनांक 2/10/2025 गुरुवार ला सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करंभाड बसस्टॉप येथे सकाळी करण्यात आले होते.

        कार्यक्रमाला विशेष उपस्थिती सौ.अर्चनाताई भोयर (माजी जि प सदस्या), श्री. सुधाकर जी मेंघर ( जिल्हा नियोजन समिती) श्री. हर्षवर्धनजी निकोसे ( माजी जि प सभापती),श्री. डा. इरफान अहमद सर मा. श्रीः इंजी. राहुलदादा लांजेवर मा. सौ. भुवनेश्वरीताई भुरसे ( सरपंच ग्रा पं करंभाड़)श्री. विजयजी उपासे ( उपसरपंच ग्रा पं करंभाड़)), श्री. संजयजी लांजेवार श्री. मुकेशदादा गजभिये, श्री. ध्रुवबालजी बर्वे., कमलताई बारमाटे सौ. सुवर्णा दुंडे, सौ. मीनालाई लांजेवार, सौ.जोत्सना वांढरे सौ. कीर्तीताई पंधरे प्रामुख्याना उपस्थित राहुन डॉ बाबासाहेब आंबेडकर , भगवान गौतम बुद्ध, व सम्राट अशोक यांची प्रतीमेस माल्यअर्पण करून अतिथिनी विचार व्यक्त केले.

          शेवटी महाप्रसाद ( भोजनदान) चे कार्यक्रम करण्यात आले अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजन तक्षक बाल्याभाऊ गजभिये व वाघमारे यांनी दिली.