Home Crime आरमोरी ठाण्यातील बावीस अवैध दारू विक्रेते तडीपार…

आरमोरी ठाण्यातील बावीस अवैध दारू विक्रेते तडीपार…

ऋषी सहारे

   संपादक

पोलीस ठाणे आरमोरी येथील खालील अवैद्य दारु विक्रेतावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १६३ (२) अन्वये दिनांक ३०/०९/२०२५ रोजीचे २४:०० वाजता ते दिनांक ०३/१०/२०२५ रोजीचे २४:०० वाजता पर्यत पोलीस ठाणे आरमोरी सिमेअंतर्गत येणास मनाई केलेली आहे. त्याची नावे खालील प्रमाणे आहेत.

१) राजु भिकाजी पिंपळकर वय ४० वर्षे रा. इंदिरानगर बर्डी, आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली

२) आकाश सुरेश चिलबुले वय २४ वर्षे रा. शेगाव टोली ता. आरमोरी जि. गडचिरोली

३) विकास पुरुषोत्तम गणवीर वय ३४ वर्षे रा. फुले वार्ड, आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली

४) आशिष वामन निंबेकार वय ४३ वर्षे रा. शेगाव टोली, आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली

५) निखल एकनाथ शेंडे वय ३२ वर्षे रा. वैरागड ता. आरमोरी जि. गडचिरोली

६) गोकुलदास दुर्योधन ढोंगळे वय ४० वर्षे रा. जोगीसाखरा ता. आरमोरी जि. गडचिरोली

७) प्रकाशसिंग ऊर्फ पिटीसिंग जगजितसिंग जुनी वय ४० वर्षे रा. अरसोडा ता. आरमोरी जि. गडचिरोली

८) लक्ष्मन ऊर्फ लचमनसिंग गोविंदसिंग जुनी वय २६ वर्षे रा. अरसोडा ता. आरमोरी जि. गडचिरोली

९) गुलाब जोगीराम राऊत वय ३७ वर्षे रा. किटाळीता. आरमोरी जि. गडचिरोली

१०) पवनसिंग गोविंदसिंग जुनी वय २५ वर्षे रा. अरसोडा ता. आरमोरी जि. गडचिरोली

११) ईश्वर मुरलीधर गोन्नाडे वय ३५ वर्षे रा. फुले वार्ड आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली

१२) हिरासिंग बाबासिंग जुनी वय २४ वर्षे रा. अरसोडा ता. आरमोरी जि. गडचिरोली

१३) सुनिल रामचंद्र जिभकाटे वय ४२ वर्षे रा. शेगाव टोली, आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली

१४) कुदंन संतोष कांबळे वय ३५ वर्षे रा. डोंगरी, आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली

१५) सुरज मारोती मेश्राम वय ३५ वर्षे रा. बाजार टोली, आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली

१६) सुधाकर तुकाराम दुमाने वय ५४ वर्षे रा. बर्डी आरमोरी, ता. आरमोरी जि. गडचिरोली

१७) अजय दादाजी राऊत वय ४० वर्षे रा. अंतरंजी, ता. आरमोरी जि. गडचिरोली

१८) ओमकारसिंग परसनसिंग डांगी वय ३३ वर्षे रा. इंजेवारी, ता. आरमोरी जि. गडचिरोली

१९) रविंद्र दादाजी बगमारे वय ४५ वर्षे रा. जोगीसाखरा, ता. आरमोरी जि. गडचिरोली

२०) जतनसिंग राजसिंग डांगी वय ४३ वर्षे रा. डोंगरगाव, ता. आरमोरी जि. गडचिरोली

२१) संतोष बाबुराव उपरीकर वय ४५ वर्षे रा. ठाणेगाव, ता. आरमोरी जि. गडचिरोली

२२) यशवंत ऊर्फ बंडू मुरारी हुमने वय ५४ वर्षे रा. फुले वार्ड आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली