Home उपक्रम गडचिरोली येथे मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत तिन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन मंगळवार पासून…....

गडचिरोली येथे मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत तिन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन मंगळवार पासून…. — दिनांक २३ ते २५ सप्तेंबर पर्यंत चालणार कार्यशाळा..

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी..

   एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५ २६ मध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रमाअंतर्गत अळिंबी/ मशरूम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण व आंबा उत्तम कृषी पद्धती या बाबत कार्यशाळेचे आयोजन दिनांक २४ सप्तेंबरला करण्यात आले आहे. 

         तरी इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षण कार्यशाळेसाठी आपली नावे व मोबाइल क्रमांक. देण्याची कृपा करावी. 

१. अळिंबी/ मशरूम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण (३ दिवस निवासी प्रशिक्षण) : दिनांक २३ ते २५ सप्टेंबर २०२५ 

प्रशिक्षण स्थळ: कृषीचिकित्सालय सोनापूर, गडचिरोली.

२. आंबा उत्तम कृषी पद्धती ( एक दिवसीय कार्यशाळा ) : दिनांक २४ सप्टेंबर २०२५ 

कार्यशाळा स्थळ: समाज कल्याण कार्यालय गडचिरोली (डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली)

अधिक माहितीकरिता संपर्क … 9604893108 जल्लेवार सा. कृ.अधिकारी सोंसरी..