Home Vidarbha अरुलता ऑटोमोबाईल्स सेल्स अँड सर्व्हिस सेंटर शोरुमचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या हस्ते...

अरुलता ऑटोमोबाईल्स सेल्स अँड सर्व्हिस सेंटर शोरुमचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या हस्ते शुभारंभ सोहळा संपन्न…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

चिमूर :- दि.२७ ऑगस्ट २०२५ ला चिमूर येथे अविनाश अगडे यांचे नवीन कॅप्टन ट्रॅक्टर्स शोरुमचे उद्धघाटन करण्यात आले असुन अरुलता ऑटोमोबाईल्स सेल्स अँड सर्व्हिस सेंटर शोरुम उद्धघाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून महिला ग्रामीण पत संस्था अध्यक्षा लता अरुण अगडे,अरुण अगडे हे उपस्थित होते.

       गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या हस्ते रिबीन कापून शोरुमचे उद्घाटन करण्यात आले.

       याप्रसंगी प्रदेश काँग्रेस जनरल सेक्रेटरी डॉ.सतिश वारजुकर,माजी सभापती बाजार समिती माधवबापु बिरजे, धनराज मालके,नागभिड तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद चौधरी,माजी नगर सेवक विनोद ढाकूणकर,पप्पूभाई शेख,विनोद शास्त्रकार,अविनाश बुरिले,प्रा.राम राऊत,धनराज मुंगले,घनश्याम चाफले,वरभे,अतकरे,प्रभाकर पिसे,धर्मदास गेडाम,विलास पिसे,भोजराज कामडी,प्रमोद गायधनी,कवडू येडणे,मंगेश घ्यार,अनिल बाळचन्ने,अक्षय लांजेवार,व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.