रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
आलापल्ली :- फ्रेन्डस क्रिडा व सांस्कृतीक मंडळ, आलापल्ली तर्फे दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला दुपारी तीन वाजता वीर बाबुराव चौक आलापल्ली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी या कार्यक्रमाचे उद्घाटन अजय कंकनालवार तर अध्यक्ष हनुमंत मडावी यांच्या हस्ते होणार आहे. या दहीहंडी कार्यक्रमात प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला पारितोषिक 55,555 काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अजय कंकनालवार यांच्याकडून व अध्यक्ष काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव हनुमंत मडावी यांच्याकडून देण्यात येणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीतथा दहीहांडी चा कार्यक्रमात इच्छुक चमुणी प्रवेश फी 701 रुपये भरून आपल्या चमुचे नाव नोंदवून निश्चित करावे असे आव्हान फ्रेन्डस क्रिडा व सांस्कृतीक मंडळ,चे
अध्यक्ष स्वप्नील चिमरालवार मो. 9595819123
उपाध्यक्ष विजय गुप्ता मो. 9822848485
सचिव संजय मंधनवार मो. 9021359822
सहसचिव अभीषेक रंगु मो. 9579646143
कोषाध्यक्ष किशोर दुर्गे मो. 8956480480
सदस्य अमित पेंपकवार, सचिन गोडशेलवार, राहुल गुप्ता, लालाभाई पटेल, अमोल कोलपाकवार, तिरुपती बोल्लेवार, विशाल कासेट्टीवार, विवेक गुप्ता, सुमित (गोलु) चंदेल, प्रशांत मित्रावार, गोलु खांडरे, नागेश इरबत्तनवार, विशेष भटपल्लीवार, राकेश कुंदोजवार, दशरथ नाने, साई पेंपकवार, अविनाश फरकाडे, हर्षद उपादे, संतोष मारकवार, दिवाकर मादेशी, गणेश बोधनवार, रोमीत तोंबलर्लावार, चंदु सहमेक, संदिप पेंपकवार, सुमित पेंपकवार, अमोल गुप्ता, पवन गुप्ता, राकेश करपे, अक्षय कोलपाकवार, विशु आदे, राजु वर्मा, हिमांशु गुप्ता, हरिष नुतीकंटलवार, चेतन गायकवाड, सुरज सोनटक्के, रोहीत सडमेक, अविनाश सोलंके, योगेश गायकवाड, सुचित जंबोजवार, अनिल कोरेत, महेश नाईनवार, शुभम शिवरकर, नविन ताटीकोंडावार, बंटी गुप्ता, मुकेश तोंबर्लावार, कार्तीक चित्रकार. आदी ने केले आहे या कार्यक्रमात चमुच्या कोणत्याही सदस्याला दुखापत झाल्यास त्यात मंडळ जबाबदार राहणार नाही.असेही मंडळांनी आव्हान केले आहे.



